Tuesday, January 11, 2011

Top Jokes

Only Top Jokes... No Bullshit!

रस्त्यावरुन एक ट्रक जोराजोरात हॉर्न देत वेडावाकडा चाललेला असतो.हवालदार त्याला अडवतो आणि दरडावून विचारतो , " काय चाललंय ?"
ड्रायव्हर - [नम्रपणे] ड्रायव्हिंग शिकतोय साहेब !
हवालदार - एकट्यानेच? प्रशिक्षकाशिवाय ?
ड्रायव्हर - [नम्रपणे] होय साहेब ! कारण हा करस्पॉंडन्स कोर्स आहे .

________________________________________________________

English grammer-

वर्गात इंग्रजीचा तास चालू होता.

गुरुजी- झंप्या,active and passive voice चे एक-एक उदाहरण दे बघू .

झंप्या- active voice :तेरे मस्त मस्त दो नैन,मेरे दिल का ले गये चैन

आणि passive voice :मेरे दिल का ले गये चैन ,तेरे मस्त मस्त दो नैन !

________________________________________________________

एका स्टेशन वर ट्रेन थांबते..

Passenger: कोणते स्टेशन आहे?

Platform वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: ..आळशी नुसता बसल्या जागी पाहिजे सगळं..डोळे फुटले का तुझे?
.
.
.
Passenger: अरे वा पुणे आलं की !! 

________________________________________________________

आधीच सांगतो ...प्रचंड पांचट आहे.....

एक अतिशहाणा मुलगा एका सध्या भोळ्या मुलाला विचारतो...

" काय रे किती वाजलेत ?"

तो म्हणतो ... " दहा पंचेचाळीस ..."

तो अतिशहाणा म्हणतो..." शक्यच नाही..

अरे, दहा पंचे पन्नास !!!!

________________________________________________________

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?

बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.

हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???

...

बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ!

________________________________________________________

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई  सुन्दरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!'

________________________________________________________

E TV मराठी वरची कोणती मालिका नॅशनल काँग्रेसपार्टी तर्फे स्पॉन्सर केली जायची??
.
.
.
.
"सोनियाचा उंबरा" :D

________________________________________________________

एकदा एक पंजाबी मुंडा मराठी मुलीला ( बहुधा rocking कोल्हापुरी मुलीला :P) चिंधीगिरी करत प्रपोज
करतो ....

मुंडा: तुझमे रब दिखता है........... यारा मै क्या करू ??

मुलगी: नरसाळ्या, दर्शन घे आणि फुडे जा !! :D :D

________________________________________________________

Psychology चा तास चालू होता.
.
.

सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली
.
उंदीर लगेच केककडे धावला.
.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार
.
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला
.
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही,

एवढ्यात पक्क्या ओरडला
"सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना"

________________________________________________________

आई : बाल रजनी, आपल्या सोलर हिटर मधून गरम पाणी येत नाहीये रे
.
.
.
.
.
.
रजनीकांत : थांब आई मी सूर्य दुरुस्त करून येतो ..................

________________________________________________________

 Rajnikant mumbled some numbers in his dreams!!!!
Today they are called
..
.
.
.
.
.
.
.
.
LOG Tables!!!!!

________________________________________________________

रॉजर फेडरर म्हणाला,
‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’
रजनीकांतने विचारलं,
.
.
.
‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’ 

________________________________________________________

झम्प्याची परीक्षा सुरु असते..
गणिताचा पेपर असतो..
पेपर लिहिताना अचानक झंप्या डान्स करायला लागतो..
शिक्षक: काय रे का नाचतोय???
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या: आमच्या बाईंनी सांगितलाय प्रत्येक स्टेप ला मार्क असतात... :D :D :D

________________________________________________________

No comments:

Post a Comment